Tuesday 18 May 2021

अखेर एप्रिल पेड इन मे च्या पगारासाठी निधी उपलब्ध झाला

आमदार कपिल पाटील यांचा पाठपुरावा 

शिक्षक, शिक्षकेतर बंधु - भगिनींनो,
गेले दोन ते तीन महिने राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार उशिरा होत आहेत. मागच्या महिन्यात सुद्धा 15 ते 20 दिवस उशिरा पगार झाला. या महिन्यातही ईद, अक्षय तृतीया उलटून गेली तरी पगार झालेला नाही. याबाबत शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. वित्त विभागाकडे शिक्षण विभागाने प्रस्ताव दिल्यानंतर आज अखेर एप्रिल पेड इन मे च्या पगारासाठी निधी उपलब्ध झाला आहे. याबाबत आज आमदार कपिल पाटील यांची शालेय शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी, रामदास धुमाळ यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या पगारासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. (GR 1 - https://bit.ly/3ynppcc) परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर केवळ 15 टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालये सुरू असल्याने पगाराला विलंब झालेला आहे. प्रत्यक्ष पगार खात्यावर जमा व्हायला अजून 4 ते 5 दिवसांचा कालावधी जाईल.

निधीच्या कमतरतेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी, मार्चचे पगार अद्याप झालेले नाहीत. उपलब्ध निधीतून फेब्रुवारी, मार्च, दोन - दोन महिने ज्यांचे पगार थकले होते, त्यांचे पगार सर्वप्रथम देण्याचे स्पष्ट आदेश आज निघालेल्या शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर 20 आणि 40 टक्के टप्पा अनुदान मंजूर झालेल्या सर्वांचे पगार ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्याचाही शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. (GR 2 - https://bit.ly/3bATpaX )

दरवर्षी अर्थिक बजेटमध्ये संपूर्ण वर्षाचा पगार एकाचवेळी मंजूर केला जातो. त्यामुळे 1 तारखेला पगार होत होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल घटल्यामुळे यावर्षी दर महिन्याला पगारासाठीच्या निधीची मागणी करावी लागते. आणि ती मागणी झाल्यानंतर वित्त विभागाकडून निधी उपलब्ध होतो. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती यांनी पूर्वीप्रमाणे संपूर्ण वर्षाच्या पगाराचा निधी मंजूर करावा, यासाठी पाठपुरावा सुरू केलेला आहे. मात्र त्याला अद्यापि यश आलेलं नाही.

अशीच परिस्थिती सुरू राहिली तर कोविड काळ जाईपर्यंत दर महिन्याला 15 ते 20 दिवस पगार उशिरा होऊ शकतो.

आपला,
सुभाष किसन मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती
दि. 18 मे 2021


 

 

125 comments:

  1. धन्यवाद मोरे सर

    ReplyDelete
  2. Thanx sir

    लढेंगे जितेंगें

    ReplyDelete
  3. आदरणीय कपिलजी पाटील साहेबांसारखेच इतर शिक्षक आमदारांनीही शिक्षक बांधवांच्या समस्यांबाबत विधिमंडळात आवाज उठवल्यास वेतन व इतर समस्या सुटण्यास हमखास मदत होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. 100% सत्य बोललात सर आपण

      Delete
    2. Thanks Kapil patil saheb and team

      Delete
    3. धन्यावाद साहेब🙏

      Delete
  4. मा.मोरे सर,
    खूप-खूप धन्यवाद !

    ReplyDelete
  5. मा.मोरे सर,
    खूप-खूप धन्यवाद !

    ReplyDelete
  6. धन्यवाद सर

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. ok सर
    धन्यवाद सर.

    ReplyDelete
  9. धन्यवाद,मोरे सर आपण घेतलेल्या मेहनत व प्रयत्नामुळे मा. आमदार कपिल पाटील साहेब यांचेही आभार.

    ReplyDelete
  10. Arun Shridhar Wandre
    Heartly Congratulations Sir ji.
    and many many thanks.P.kendrapramukh
    .

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. तुम्हा सर्वाचे मनपूर्वक आभार 🙏🙏. आम्हा सर्व शिक्षकांचे मनोवेदना जाणून सहकार्य केल्याबद्दल 🙏🙏🙏🙏 .

    ReplyDelete
  13. धन्यवाद सर

    ReplyDelete
  14. धन्यवाद मोरे सर

    ReplyDelete
  15. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  16. Thank u for details information.

    ReplyDelete
  17. Your efforts are always appreciated. Please make sure that salary should be paid by first week of every month.

    ReplyDelete
  18. धन्यवाद 🙏आपल्या प्रयत्नांमुळे दखल तरी घेतात. खूप खूप आभार

    ReplyDelete
  19. धन्यवाद सर..लढेंगे जितेगे..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  20. धन्यवाद सर .

    ReplyDelete
  21. भाग्यवान आहोत आपण, कुणितरी आपल्यासाठी प्रयत्न करीत आहे, त्रास सहन करत आहेत, मनःपूर्वक धन्यवाद!!!!!

    ReplyDelete
  22. धन्यवाद सर.

    ReplyDelete
  23. धन्यवाद सरजी

    ReplyDelete
  24. खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete
  25. धन्यवाद सर

    ReplyDelete
  26. शिक्षक/शिक्षकेतर यांच्या समस्या जाणून त्यांच्या हक्कासाठी लढणारी व न्याय मिळवून देणारी एकमेव संघटना म्हणजे शिक्षकभारती.मा.कपिल पाटील साहेब आणि शिक्षक भारती पदाधिकारी यांना मनःपूर्वक धन्यवाद !!

    ReplyDelete
  27. पुर्ण वर्षाच अलॉटमेनट मंजूर कर्न्यास सरकारल भाग पाडावे फार चांगल होईल एप्रिल महिन्याचा अलोत्मेंट मंजूर केल्याबाददल खुप खुप धन्यवाद

    ReplyDelete
  28. Thanks for all your efforts sir.

    ReplyDelete
  29. धन्यवादसर

    ReplyDelete
  30. Thanks for your great effort sir.

    ReplyDelete
  31. Thanks for your great effort sir.

    ReplyDelete
  32. सर,लढेंगे जितेगे..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  33. Thanks for continously updating
    And following mantralaya ,educationminister and education secretary for teachers salary...

    ReplyDelete
  34. धन्यवाद सर

    ReplyDelete
  35. सर,आजच्या शासननिर्णयात सैनिकी शाळा (२२०२०४६९) वेतन अनुदान तरतूद दिसत नाही.

    ReplyDelete
  36. धन्यवाद सर,
    सगळ्यांना वेळेवर निधी मंजूर केला जातो पण आपल्याला मिळवण्यासाठी धडपड करून वेळेवर मिळत नाही.
    नशीब आपलं नेतृत्व लढण्यास सक्षम आहे. जय शिक्षक भारती!

    ReplyDelete
  37. Thanks Sir. Ladhenge or jetenge

    ReplyDelete
  38. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  39. मा.आमदार श्री. कपील पाटील साहेबांचे काम अतिशय उत्कृष्ठ आहे.

    ReplyDelete
  40. Thank you very much for support availability funds earliar

    ReplyDelete
  41. धन्यवाद कपिल पाटील सर आणि मोरे सर. कपिल पाटील सरांसारखा active, अभ्यासू, व्यासंगी, कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार महाराष्ट्र राज्यात आहे याचा आम्हाला अभिमान आहे

    ReplyDelete
  42. Thanks from Ahmednagar Dist.shikshak Bharati

    ReplyDelete
  43. Thank you very much More Sir and Kapil Patil Sir

    ReplyDelete
  44. More sir जुनी पेन्शन चेही काम आपल्याच हस्ते होणार आहे

    ReplyDelete
  45. Parvez Ahmed
    A Q H S
    Thank you sir

    ReplyDelete
  46. सर वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा लागू करण्यासाठी प्रयत्न करा सर

    ReplyDelete
  47. मा. आ. कपिल पाटील साहेब यांचे शिक्षकांसाठी कार्य खूप मोठे आहे. पगार आणि इतर आवश्यक बाबी बाबत ते आवश्यक ते पाऊलं वेळेत उचलतात. त्यामुळे कोविड काळात आधार वाटतो. आशा आहे शिक्षक भारती शिक्षकांच्या पाठीशी कायम राहील. प्रत्येक जिल्ह्यातील युनिट सक्रिय केल्यास शिक्षकांचे स्थानिक प्रश्न सोडवण्यास गती मिळेल.

    ReplyDelete
  48. मा.आ.कपिल पाटीलसाहेब नेहमीच शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी खंबीरपणे आवाज उठवतात.त्यामुळे अनेक प्रश्न सुटतात. आपला अभिमान वाटतो. धन्यवाद साहेब जिल्हा 👏 सारुक विठ्ठल जिजाबा रा जयवंतनगर ता. भूम जि.उस्मानाबाद

    ReplyDelete
  49. धन्यवाद शिक्षक भारती...आणि आमच्या सर्व चांगल्या गोष्टी करण्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर ..
    💐💐💐

    ReplyDelete
  50. जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  51. खुप खुप धन्यवाद मोरे सर ,शक्षक बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला शुभेच्छा🌚🌚👍👍👍👍

    ReplyDelete
  52. कपिल पाटील साहेब खास करून आपले धन्यवाद... शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.

    ReplyDelete
  53. शिक्षकभारती सतत आमच्या प्रत्येक अडचणी बाबत दक्ष राहून पाठपुरावा करत असते याचं समाधान आहे.
    धन्यवाद मोरे सर तुम्ही या कठीण काळात सुध्दा दक्ष राहून आमची कैफियत शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असतात.
    धन्यवाद !!

    ReplyDelete
  54. Kapil patil good work for teachers any time, we wish you MLA, MP, C.Mantri, Edu.Mantri in Future God bless you 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

    ReplyDelete
  55. खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete
  56. धन्यवाद कपिल पाटील सर.धन्यवाद मोरे सर.आपण सर्व शिक्षकांचे पगार Union Bank मध्ये Transfer केले म्हणून आपल्याकडे अनेक शिक्षक १ तारखेच्या पगाराची अपेक्षा करतात. आपण पुढील महिन्यात शिक्षकांचे पगार वेळेवर होतील यासाठी प्रयत्नशील राहाल.ही अपेक्षा. - सौ.मनिषा काळे.

    ReplyDelete
  57. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  58. धन्यवाद सर

    ReplyDelete
  59. खुप खुप धन्यवाद सरजी

    ReplyDelete
  60. धन्यवाद सरजी प्रत्येक महिन्यात किमान 5 तारखेपूर्वी पगार होईल या साठी जरूर पाठपुरावा करावा

    आपले खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  61. धन्यवाद साहेब 👍🙏🙏 वस्ती शाळा शिक्षक यांची सेवा सातत्य धरण्यासाठी प्रत्यण ठेवा साहेब .

    ReplyDelete
  62. शिक्षक भारतीचे सर्वेसर्वा सन्माननीय आमदार कपिलजी पाटील साहेब आणि सन्माननीय सुभाषराव मोरे सरांना खूप खूप धन्यवाद!तमाम महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिकतेतर बांधवासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करत आहात!
    खुप खुप अभिनंदन आणि आभार!!!
    👌👌👍👍👌👌

    ReplyDelete
  63. सर आभारी आहोत आपले.आपण असेच शिक्षकांच्या पाठीशी राहून सरकारशी लढा द्या आम्ही सर्व शिक्षक आपल्या पाठीशी आहोत.

    ReplyDelete
  64. धन्यवाद सर

    ReplyDelete
  65. धन्यवाद सर!!

    ReplyDelete
  66. दुः ख वाटते नियोजन का ? कोसळावे .

    ReplyDelete
  67. धन्यवाद सर

    ReplyDelete
  68. Thank you very much for your efforts sir.

    ReplyDelete
  69. Thank you More sir ( shikshak Bharti)

    ReplyDelete
  70. धन्यवाद शिक्षक भारती परिवार

    ReplyDelete