Saturday 18 July 2020

पेन्शनची लढाई संपवण्याचा डाव

"दोन लाखांपेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर  कर्मचाऱयांना जुन्या पेन्शन योजनेतून वगळले. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील मसुद्याला बदलण्याची अधिसूचना जारी"

महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन कायदा १९८२ नुसार निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होती.   राज्य सरकारने ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन निर्णयान्वये १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना (DCPS) लागू केली. नव्याने शासकीय नोकरीत येणाऱ्या सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा हक्क हिरावून घेण्यात आला. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांची त्यावेळी कमी असलेली संख्या व जुन्या कर्मचाऱयांची उदासीनता यामुळे देशात व राज्यात पेन्शन बंद करण्याचे कारस्थान यशस्वी झाले. महाराष्ट्र शासनाने पाच वर्षांनंतर अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर दुसरा प्रहार केला. २९ नोव्हेंबर २०१० रोजी म्हणजे जवळपास पाच वर्षांनंतर डीसीपीएस च्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करणारा शासन निर्णय जारी केला. राज्यातील लाखो कर्मचाऱयांचा पेन्शनचा हक्क हिरावून घेण्याचे पाप केले. अंशतः  अनुदानावर काम करणारे, वाढीव तुकड्यांवर काम करणारे व सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन पदावर काम करणारे या सर्वांना लागू असलेली जुनी पेन्शन योजना बंद करून त्यांच्यावर डीसीपीएस लादण्यात आली. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभर सर्व संघटनांनी आंदोलन पुकारले. कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या. विधानसभा व विधान परिषदेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला. या सर्व घटनांची दखल घेत मा. सभापती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे २६ जून २०१९ रोजी बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशत अनुदानित व तुकड्यांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी २४ जुलै २०१९ रोजी शिक्षण विभाग, वित्त विभाग, विधी व न्याय विभाग यांच्या सचिवांची एक संयुक्त समिती गठित करण्याचे आदेश दिले. अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या समितीला तीन महिन्यांच्या आत अहवाल देणे बंधनकारक होते. पण एक वर्ष झाले तरी समितीने आपला अहवाल दिलेला नाही. समितीच्या कार्यकाळाला ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीचा अहवाल येऊन त्यावर अंतिम निर्णय होण्याची वाट न पाहता शालेय शिक्षण विभागाने १० जुलै २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) अधिनियम १९७७ आणि नियमावली १९८१ मधील मसुदा बदलण्याचा घाट घातला आहे. हा मसुदा बदलणे म्हणजे राज्यभर सुरू असलेल्या जुन्या पेन्शनच्या लढाईला संपवण्याचा डाव होय. 

*अधिसूचनेत काय आहे?*
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम १९७७ आणि नियमावली  १९८१ मधील मसुदा बदलण्याची अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० जुलै २०२० रोजी जारी केली आहे. महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम २ पोटनियम (१)चा खंड (ब) ऐवजी पुढील खंड समाविष्ट करण्यात येत आहे आणि सदर खंड दिनांक १ नोव्हेंबर २००५  पासून समाविष्ट झाल्याचे समजण्यात येईल असे नमूद केले आहे. खंड (ब) मधील अनुदानित शाळेची व्याख्या बदलून ज्या शाळेला शासनाकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून पूर्णतः    (१००%) अनुदान मिळते अशी शाळा असा बदल केला आहे. 
मुख्य नियमातील नियम १९ आणि नियम २० मधील पोट नियम २ मध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. 








*अधिसूचनेतील बदलांचा काय परिणाम होणार?*
अधिसूचनेमुळे अनुदानित शाळांची व्याख्या बदलण्यात येणार आहे. १०० टक्के अनुदान असणाऱ्या शाळांचा अनुदानीत शाळेच्या व्याख्येत समावेश होणार आहे. विना अनुदानित शाळा व अंशत अनुदानित शाळांना यातून वगळण्यात आलेले आहे. पंधरा वीस वर्षे विना अनुदानावर काम करून टप्पा अनुदानावर आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना, विनाअनुदानित वाढीव तुकड्यांवर काम करणाऱया कर्मचाऱयांना जुनी पेन्शन योजना मिळू नये अशी तरतूद करण्यात आली आहे. शासनाने अनुदान सूत्रांचे पालन न केल्याने आर्थिक बोजा पडत आहे असे कारण दाखवून वर्षानुवर्षे शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना अनुदानापासून वंचित ठेवले. आणि आता या अधिसूचनेतील बदलाने पेन्शन मिळण्याचा मार्ग कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कोणत्याही शाळेला अनुदानित शाळा समजले जाणार नाही.  त्यामुळे दोन लाखांपेक्षा जास्त कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेतून बाहेर फेकले जाणार आहेत.

१९८२ च्या कायद्यानुसार सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांना  जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. पण शासनाने कायद्यात बदल करून १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रथम डीसीपीएस आणि नंतर एनपीएसमध्ये ढकलले आहे. आर्थिक भाराचे कारण पुढे करून वृद्धापकाळातील आपला पेन्शनचा हक्क  हिरावून घेतला आहे. राष्ट्रीय पेन्शन स्कीम (NPS) ही एक गुंतवणूक योजना आहे. एनपीएस अंतर्गत जमा होणाऱ्या एकूण रकमेच्या ६० टक्के रक्कम आपल्याला निवृत्त होताना दिली जाईल आणि उर्वरित४० टक्के  रक्कम PFRDA (Pension Fund Regulatory and Development Authority) मार्केटमध्ये गुंतवणार. स्टॉक मार्केटमध्ये होणाऱ्या बदलांवर आपली पेन्शन अवलंबून राहणार. फंड मॅनेजर आपल्या पैशांवर सट्टा लावणार. निवृत्त होताना किती पेन्शन मिळणार हे मार्केटच्या चढ उतारावर अवलंबून राहणार. म्हणजे संपूर्ण आयुष्यभर सेवा करून हाती काहीही पडणार नाही. हे सर्व लक्षात घेऊन देशातीलच नव्हे तर राज्यातील सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर, जिल्हा परिषद कर्मचारी महामंडळाचे कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आंदोलनात उतरले आहेत.  आंदोलनाचे उग्र रूप पाहून काही राज्यात जुनी पेन्शन लागू करण्याचे निर्णयही घेण्यात आले आहेत. पण महाराष्ट्र शासन अजूनही उदासीन आहे. त्यात शालेय शिक्षण विभागाने काढलेली अधिसूचना म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. एकीकडे संघटनांशी चर्चा करत आहोत असे दाखवायचे, अभ्यास करण्यासाठी समिती गठित करायची आणि मागच्या दाराने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवाशर्ती नियमावलीमध्ये बदल करायचा. हा विश्वासघात आहे. हा आपला अपमान आहे. याविरोधात एकजुटीने लढायला हवं.

*सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?*
कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून ठेवले आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत. अपुऱ्या साधनासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोविडयोद्धा बनून  महामारीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. शैक्षणिक वर्ष कसे पुढे जाणार? शाळा कधी सुरू होणार ? शिक्षणापासून वंचित असणाऱ्या हजारो लाखो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा कस आणायचा? असे एक ना अनेक ज्वलंत प्रश्न समोर असताना शिक्षण विभाग  महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ मध्ये  घाईघाईने बदल करण्यासाठी धडपडत  करत आहे. मागील वर्षभरामध्ये तीन ते चार वेळा नियमावलीच्या मसुद्यात बदल करण्याच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ८ जून २०२० मध्येही  अनुसूची 'फ' मध्ये बदल करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. कला व क्रीडा शिक्षकांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागच्या सरकारने संचमान्यतेतून बाहेर काढलं आणि आता  अनुसूची मधून वगळण्याचा प्रयत्न होत आहे. हे थांबवायला हवं.

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील मसुद्यात केल्या जाणाऱ्या बदलाला शिक्षक भारती जोरदार विरोध करणार आहे. पेन्शन हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पेन्शन हा आपला अधिकार आहे. राज्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी एकत्रितपणे याचा विरोध केला पाहिजे. हे सर्व बदल वेळीच रोखले नाही तर भविष्यातील पेन्शनची लढाई संपेल.

----------------------------


पेन्शन वाचवण्यासाठी

अधिसूचनेवरील आक्षेपाचा नमुना

प्रति 
मा. अप्पर मुख्य सचिव 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक
मुंबई - 32.

विषय - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 मधील मसुद्यात सुचविलेली दुरुस्ती याबाबत हरकत घेत असले बाबत.

संदर्भ - आपल्या विभागाने प्रसिद्ध केलेला मसुदा दि 10 जुलै 2020.

महोदया,
महाराष्ट्रातील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती)  नियमावली 1981 मधील  नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेची व्याख्या बदलण्यात येत आहे. माझा त्यावर आक्षेप आहे. तसेच  निवृत्ती वेतनाबाबत असलेल्या मुख्य नियमातील नियम  क्रमांक 19 व नियम 20 यामध्ये दि 10 जुलै 2020 च्या प्रसिद्ध केलेल्या मसुद्याद्वारे दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. सदर अन्यायकारक दुरुस्तीला व पूर्ण मसुद्याला माझा पूर्णपणे आक्षेप व विरोध आहे. हा आक्षेप या पत्राद्वारे हरकत म्हणून नोंदवित आहे.

या मजकुराऐवजी

*राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम 1982 मधील तरतुदी लागू करण्यात येतील*

असा बदल मी सुचवित आहे.  

तरी 10 जुलै 2020 चा मसूदा पूर्णपणे रद्दबातल करण्यात यावा.

सर्व कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी मी करत आहे. 
कळावे. 

आपला,
सही/--

(             नाव            )

----------------------------


* विशेष सूचना :
वर आक्षेपाचा नमुना दिला आहे.  10 जुलै 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील बदलावर दिनांक 11 ऑगस्ट 2020 पूर्वी लेखी विरोध नोंदवायचा आहे. 11 ऑगस्ट पूर्वी आपला लेखी विरोध  मंत्रालयात नोंदवला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी.

अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा, मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग,  हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई 400032. 

या पत्यावर राज्यातील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर यांनी सामूहिक न देता वैयक्तिक लेखी आक्षेप नोंदवावा आणि वरील पत्यावर कुरियरने अथवा पोस्टाने पाठवा. तसेच acs.schedu@maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर ईमेलने पाठवा.

आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष 
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य



216 comments:

  1. लढेंगे जितेंगे

    ReplyDelete
    Replies
    1. लेखी विरोध नोंदवला पाहिजे! आपण सर्वांनी मिळून एकजूट होऊन या विरोधात लढले पाहिजे

      Delete
    2. लेखी विरोध नोंदवला पाहिजे! आपण सर्वांनी मिळून एकजूट होऊन या विरोधात लढले पाहिजे

      Delete
    3. जितेंगे सर

      Delete
    4. एकच मिशन जुनी पेन्शन

      Delete
    5. सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख ...

      Delete
    6. लढेंगे जितेंगे

      Delete
  2. लेखी विरोध नोंदवायचाच

    ReplyDelete
    Replies
    1. लेखी विरोध नोंदवायचाच.नाहीतर मंत्री लोकांची पेन्शन बंद करायची.

      Delete
  3. नक्कीच योग्य मुद्दा ... या जुनी पेंन्शन च्या मुद्द्यावर कोणतेच सरकार कर्मचाऱ्यांना जवळ करीत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

    ReplyDelete
  4. बरोबर आहे सर, आपण याला कडाडून विरोध केला पाहिजे.मी तर म्हणतो की राज्यातील सर्व संघटनांनी आपसी राजकारण बाजूला ठेवून या लढ्यात सहभागी झाले पाहिजे

    ReplyDelete
  5. यासाठी अखंडपणे लढा सुरूच ठेवावा लागेल.

    ReplyDelete
  6. यासाठी अखंडपणे लढा सुरूच ठेवावा लागेल.

    ReplyDelete
  7. We all have to fight with both dual governments.

    ReplyDelete
  8. आज फक्त 20%घेणारे पण 2005 पूर्वी नियुक्त कर्मचारी जो आज सेवानिवृत्ती कडे आहे तो तर ठार मेला त्यामुळे विरोध झालाच पाहिजे

    ReplyDelete
  9. काही हो जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  10. सरकारच्या डोळ्यात मिरचीचे अंजन,

    ReplyDelete
  11. सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहीजे

    ReplyDelete
  12. अगदी बरोबर आहे सर हा आपला हक्क आहे तो कोणालाही हिरावता येणार नाही सर्व राजकीय संघटनांनी आपल्यातील मतभेद दूर सारून या लढ्यात सक्रिय सहभागी होऊन शिक्षकांचा हक्क त्यांना मिळवून द्यावा शिक्षकांना त्यांचा हक्क हवा आहे

    ReplyDelete
    Replies
    1. श्री प्रा बी सी पाटील श्री सरस्वती भुवन उच्च माध्यमिक विद्यालय वडोद बाजार तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद

      Delete
  13. सर शिक्षक भारती मुंबई अधिवेशन मध्ये जुनी पेन्शन बाबत पवार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता पण आता मात्र त्याचा विसर पडलेला दिसतो आहे. सर आपल्याला परत एकदा पूर्ण ताकदीने आंदोलन करून सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्यास भाग पाडले पाहिजे....
    जय शिक्षक भारती 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे

      Delete
    2. तेव्हा भरपूर लोक होती लोकप्रियता मिळवायची होती

      Delete
    3. जुनी पेंशन हा आमचा हक्क आहे ..आणि तो मिळालाच पाहिजे

      Delete
  14. अगदी बरोबर आहे सर हा आपला हक्क आहे तो कोणालाही हिरावता येणार नाही सर्व राजकीय संघटनांनी आपल्यातील मतभेद दूर सारून या लढ्यात सक्रिय सहभागी होऊन शिक्षकांचा हक्क त्यांना मिळवून द्यावा शिक्षकांना त्यांचा हक्क हवा आहे

    ReplyDelete
  15. Ham sab milkar ladhygy sir.

    ReplyDelete
  16. विरोध विरोध!

    ReplyDelete
  17. Pension is each and every person's right we must get

    ReplyDelete
  18. सर आपला हक्क आपल्याला सोडायचा नाही. आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जुनी पेंशन घेतल्याशिवाय राहणार नाही.

    ReplyDelete
  19. सर्व शिक्षक बांधवानी एकत्र येऊन विरोध करु सरजी.

    ReplyDelete
  20. सरकारने आपली नियुक्ती दिनांक लक्षात घ्यायला पाहिजे 2005अगोदरचा तो आपला हवक आहे

    ReplyDelete
  21. अगदी बरोबर आहे सर, पेन्शन हा आपला हक्क आहे आणि तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वांनी एकत्रीत लढले पाहिजे,विरोध नोंदविण्यासाठी लिंक असेल तर पाठवा सर

      Delete
    2. उपमुख्यमंत्री अजीत पवार सहीत डझनभर मंत्र्यांनी पेंशन संदर्भात संगिताताई शिंदे यांचे आंदोलन सुरू असतांना आश्वासन दिले होते..तेच मंत्री आता वेळ मारत आहेत अत्यंत चुकीचे आहे. आज महाराष्ट्रात तिस ते पस्तीस हजार शिक्षकांचा परीवाराचा प्रश्न आहे. जर पाच वर्षे आमदार पेंशन घेतो तर तिस वर्षे शिक्षकाला का नको.फक्त शिक्षण क्षेत्रात अध्यादेश का?२००५ अगोदर नियुक्ती असतांना शासनाने अनुदान टप्याटप्याने दिले हा शासनाचा दोष आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांचा नाही. म्हणून आता हि लढाई आरपार झाली पाहिजे. पेंशन हा त्याचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे. शासनाचे कुटील डाव हानून पाडण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी बांधव व भगिनींनी एकत्र येणे काळाजी गरज आहे*
      ईश्वर आर महाजन शिक्षक गरज फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर जि.जळगांव

      Delete
    3. उपमुख्यमंत्री अजीत पवार सहीत डझनभर मंत्र्यांनी पेंशन संदर्भात संगिताताई शिंदे यांचे आंदोलन सुरू असतांना आश्वासन दिले होते..तेच मंत्री आता वेळ मारत आहेत अत्यंत चुकीचे आहे. आज महाराष्ट्रात तिस ते पस्तीस हजार शिक्षकांचा परीवाराचा प्रश्न आहे. जर पाच वर्षे आमदार पेंशन घेतो तर तिस वर्षे शिक्षकाला का नको.फक्त शिक्षण क्षेत्रात अध्यादेश का?२००५ अगोदर नियुक्ती असतांना शासनाने अनुदान टप्याटप्याने दिले हा शासनाचा दोष आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांचा नाही. म्हणून आता हि लढाई आरपार झाली पाहिजे. पेंशन हा त्याचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे. शासनाचे कुटील डाव हानून पाडण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी बांधव व भगिनींनी एकत्र येणे काळाजी गरज आहे*
      ईश्वर आर महाजन शिक्षक गरज फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर जि.जळगांव

      Delete
    4. सर्वांनी एकत्र येऊन शासना विरोध केला पाहिजे

      Delete
    5. आपण भारत या लोकशाही देशात राहतो मग सर्वाना एकच नियम लावा ना,फक्त पाच वर्ष काम करणारे आमदार पेन्शन घेतात मग जे शिक्षक वर्षानुवर्षे आपली सेवा करतात त्यांना पेन्शन का नको??? He अत्यंत चुकीचे धोरण आहे सरकारचे. ज्या घरात एकच कामविता पुरुष असेल त्या फॅमिली ने नंतर काय करायचे... नक्कीच आत्महत्येचे प्रमाण वाढेल आणि यांस सर्वस्वी प्रत्यक्ष पणे किंवा अप्रत्यक्ष पणे सरकार च जबाबदार असेल

      Delete
  22. सर्वांनी एकत्र येऊन विरोध दर्शवून या सरकारचे डोके ठिकाणावर आणले पाहिजेत.

    ReplyDelete
  23. हो खरोखरच हा अन्याय आहे .सर्वांनी एकत्र येऊन विरोध दर्शविला पाहिजे

    ReplyDelete
  24. पेंशन ही आपल्या हक्काची आहे लढाई अजून तीव्र करावी लागेल
    सरजी सगळे बांधव सोबत आहोतच

    ReplyDelete
  25. हो, विरोध केला पाहिजे नाहीतर शिक्षकांना सरकार वेठबिगार कामगारासारखी वागणूक देत आहे.आणि सगळे पुढारी मात्र गडगंज झाले आहेत.

    ReplyDelete
  26. हो, विरोध केला पाहिजे नाहीतर शिक्षकांना सरकार वेठबिगार कामगारासारखी वागणूक देत आहे.आणि सगळे पुढारी मात्र गडगंज झाले आहेत.

    ReplyDelete
  27. पेन्शन हा आपला हक्क आहे. आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे लढावे लागेल,तरच शक्य आहे.

    ReplyDelete
  28. पेन्शन ही आपल्या हक्काची आहे. लढाई अजून तीव्र करावी लागेल.

    ReplyDelete
  29. पेन्शन ही आपल्या हक्काची आहे. लढाई अजून तीव्र करावी लागेल.

    ReplyDelete
  30. पेन्शन ही आपल्या हक्काची आहे. लढाई अजून तीव्र करावी लागेल.

    ReplyDelete
  31. आता हा विषय तापलेला आहे.सर्वानी एकत्र येऊन विरोध केला तर यश मिळू शकते. आपली रास्त मागणी पदरात पडू शकते. म्हणून पुर्ण महारास्ट्र आवाज उठवला पाहिजे.

    ReplyDelete
  32. सर्व शासकीय कर्मचारी संघटनानी एकजुटीने पेन्शनसाठी तीव्र संघर्ष केला पाहिजे.तरच शासन काहीतरी निर्णय घेईल. नाही तर २००५ नंतरच्या कर्मचार्याच वृद्धापकाळ धोक्यात आहे.

    ReplyDelete
  33. सर आपण याआधी शिक्षक भरती मार्फत महागाई भत्तयासंदर्भात बदल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आताही तसेच करावे लागेल पण सरकार वेळोवेळी असा प्रयत्न करताना दिसत आहे आणि आपल्याला हितकारक असणारे कायदे मोडित काढण्याचा प्रयत्न करीत आहे सर याला एकदा सर्वकष विरोध झाला पाहीजे

    ReplyDelete
  34. सर्वांनी प्रखर विरोध दर्शविला पाहिजे

    ReplyDelete
  35. आपल्याला आपला लढा अधिक तीव्र करावाच लागेल, अन्यथा सर्व काही संपेल

    ReplyDelete
  36. जिन्दाबाद सर....

    ReplyDelete
  37. सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात लढा बुलंद केला पाहिजे.

    ReplyDelete
  38. सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात लढा बुलंद केला पाहिजे.

    ReplyDelete
  39. लेखी विरोध नोंदवायचाच,काही हो जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  40. आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे सर्व राजकारण बाजूला ठेऊन या लढ्यात उतरले पाहिजे.

    ReplyDelete
  41. पेंशन हा आपला हक्क आहे

    ReplyDelete
  42. आता आरपारची लढाई पाहिजे सर

    ReplyDelete
  43. दिनांक ३१ सप्टेंबर २००५ पूर्वी लागलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  44. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच माझ्या सारख्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सुद्धा या अन्याया विरुद्ध आवाज लढा द्यावयाचा आहे आणि पूर्ण त्वेषाने !!!

    ReplyDelete
  45. जुनी पेन्शन हा आपला हक्कच आहे आर पार ची लढाई झालीच पाहिजे

    ReplyDelete
  46. एक जुटीने प्रयत्न केल्यास शक्य होईल,कारण पेन्शन हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.म्हणून या हक्काच्या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन हा हक्क मिळवलाच पाहिजे.

    ReplyDelete
  47. पेन्शन नाकारणे म्हणजे आपणावर खूप अन्याय आहे.त्याविरोधात संघर्ष करावाच लागेल ,सरकारचे हे धोरण चुकीचे आहे.

    ReplyDelete
  48. हो सर ही आपल्या अस्तित्वाची व हक्काची लढाई आहे.एकजुटीने आपण ती लढलीच पाहिजे.

    ReplyDelete
  49. सन्माननीय,शिक्षक आमदार व पदवीधर आमदार महोदयांनी १नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,नंतरच आपले पेन्शन घ्यावे ही विनंती.

    ReplyDelete
  50. आता आरपारची लढाई झाली पाहिजे पेंशन हा आपला हक्क आहे

    ReplyDelete
  51. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येवुन लढा अधिक तिव्र केला पाहिजे.आपला हक्क आपणच मिळवायला हवा.

    ReplyDelete
  52. सरकारला जाब विचारण्यासाठी कोणीही तयार नाही ज्यांना आपण जाब विचारण्यासाठी आमदार म्हणून विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये पाठवलेे आहे .ते सुद्धा आपली बाजू ठामपणे मांडत नाही त्यामुळे माझ्या सर्व सहकारी मित्रांनो आपण सर्व संघटनांनी एकत्र आले पाहिजे .जुन्या पेन्शनसाठी लढा दिला पाहिजे एकच मिशन जुनी पेन्शन

    ReplyDelete
  53. सर कोणतीही संघटना ह्याला विरोध करत नाही

    ReplyDelete
  54. शासनाचा हा निर्लज्ज पणाचा कळस आहे...

    ReplyDelete
  55. निर्णायक लढा सुरू केला पाहिजे... आम्ही तयार आहोत.🙏

    ReplyDelete
  56. पेन्शन हा कर्मचारी यांचा हक्क आहे त्या साठी संघटन मजबूत करण्यासाठी सर्व शिक्षक बंधुंनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.

    ReplyDelete
  57. निषेध झालाच पाहीजे

    ReplyDelete
  58. जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे.

    ReplyDelete
  59. या साठी अखंड लढा सुरु ढेवावा लागेल.

    ReplyDelete
  60. निर्णायक लढा सुरु केला पाहिजे..आम्ही तयारआहे

    ReplyDelete
  61. लढाई रस्तावर उतरून अंतिम निर्णय येई पर्यंत लढले पाहिजे

    ReplyDelete
  62. वस्ती शाळा शिक्षक यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे.

    ReplyDelete
  63. जुनी पेन्शन हा आपला हक्क आहे हि आरपारची लढाई आहे सर्वानी लढा देऊया मंत्रांना रस्त्यावर फिरू द्यायचे नाही नवीन क्रांती घडवूया सर्वांचे जिने मुश्किल करूया

    ReplyDelete
  64. 33 वर्ष सेवा केल्यानंतर आम्हाला आमच्या हक्काच्या जुनी पेन्शन योजनेपासून वंचित ठेवायचे मग आमदारांनी पाच वर्ष आपले मानधन देऊन नंतर पेन्शन कशाला घ्यायला पाहिजे व तिजोरीवर कशाला भार पाडायचा

    ReplyDelete
  65. आपली म्हातारपणाची काठी हिरावून घेतली आहे. आता हि शेवटची लढाई आहे सर्वांनी आता आरपारच्या लढाईत उतरलेच पाहिजे.

    ReplyDelete
  66. कोणतेही शासन आले तरी त्यांना शिक्षकांना पेन्शन द्यायची नाही हे स्पष्ट झाले आहे. सर तूम्ही सांगा आम्ही आमचा विरोध कसा,व कुठे नोंदवायचा.
    एकच मिशन, जुनी पेन्शन.🙏

    ReplyDelete
  67. सरकारला आपल्या एकीचे बळ दाखविले पाहिजे पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळाली नाही तर निवडणूक वरच बहिष्कार घातला पाहिजे.
    या

    ReplyDelete
  68. कधी ना झाला असा आंदोलन करायला हवे. प्रेमाने नाहीच. मराठा मोर्चा सारखे. उग्र.

    ReplyDelete
  69. आपला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे
    एकच मिशन जुनी पेन्शन

    ReplyDelete
  70. सर मोठे आंदोलन करून हा प्रश्न कायमचा संपवला पाहिजे
    आता माघार नाही

    ReplyDelete
  71. सर्व शिक्षक विभागवार एकत्र येऊन त्यासाठी आर्थिक मदत जमा करून मोठ्या प्रमाणात लढा सुरू केला तर हे शक्य होईल.त्यासाठी आपल्याला न्यायालय तसेच रस्त्यावरही उतरायची तयारी ठेवावी लागेल.सध्या आपण ऑनलाईन ग्रुप तयार करून एकत्र येणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  72. जुनी पेंशन हा 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्याचा हक्क आहे, शासन हे ना ते कारण दाखवून डाव रचत आहे,आमदार 5 वर्षे काम करून आयुष्यभर पेंशन घेतील अन शिक्षकांनी आयुष्यभर सेवा करून म्हातारपणी काय करायचे,ह्यांना गाड्या पाहिजे,सर्व सुविधा पाहिजे,यांच्या सर्व पिढया बसून खायला पाहिजे याना .आणि शिक्षक आमदार काय करत आहेत सर्व मिळून हि लढाई लढली पाहिजे

    ReplyDelete
  73. बरोबर आहे सर जुनी पेशन लागु झालीच पाहिजे.

    ReplyDelete
  74. अगदी बरोबर आहे सर, पेन्शन हा आपला हक्क आहे आणि तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे

    ReplyDelete
  75. जो कोणी केंव्हाही कोठे ही शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरीस असेल किंवा येथून पुढे भरती होईल त्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली पाहिजे.

    ReplyDelete
  76. आपला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे एकच मिशन जुनी पेन्शन

    ReplyDelete
  77. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  78. शिक्षकांच हक्काचे पेन्शन कुणी ही हिरावून घेऊ शकत नाही,एकत्र येऊन लढा देऊ .

    ReplyDelete
  79. अगदी खरं आहे सर.आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रात खर्च करून जर आपल्याला आपला हक्क मिळत नसेल तर ते चुकीचे आहे.5 वर्षाच्या निवडीनंतर जर लोकप्रतिनिधी पेन्शन साठी पात्र आहेत,मग शिक्षक का नाही?

    ReplyDelete
  80. न्यायालयीन कर्मचाऱ्यांना पेन्शन आहे,नेत्यांना पेन्शन आहे हे दोघेही 2005 नंतर नियुक्त असले तरी चालते.हा कुठला न्याय.सत्ता आणि न्यायपालिका तुमच्या हातात आहे म्हूणून तुमच्या हिताचे निर्णय घेऊन मोकळे झालात.

    ReplyDelete
  81. जुनी पेन्शन आपल्याला मिळालीच पाहिजे. तो आपला हक्क आहे. सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा दिला पाहिजे.

    ReplyDelete
  82. पेन्शन हा कर्मचाऱ्याड हक्क आहे.तो हक्कमिळालाच पाहिजे.

    ReplyDelete
  83. जुनी पेन्शन आपल्याला मिळालीच पाहिजे आणि असेल तर मग आमदार खासदार यांची पेन्शन योजना बंद होऊ शकत नाही त्यांच्यासाठी कसे शासन अधिसूचनेत काही बदल करू शकत नाही. आता खरोखर आत्मा तळतळतोय आणि या सर्व शिक्षक आमदार जे नावावर निवडून येतात यांना सर्वांना धरून याच मंत्रालयात धरून मारले पाहिजे व सर्वात प्रथम यांचे पेंशन बँड केले पाहिजे कारण हेच या गोष्टींना जबाबदार आहेत हे आपल्याला दाखवतात काही आणि आत वेगळेच काही करतात.

    ReplyDelete
  84. आपल्या हक्कासाठी. संगठीतपणे लढणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  85. जुनि पेंशन आपल्या हक्काची आणि टी आपणास प्राप्त झालीच पाहिजे

    ReplyDelete
  86. आपला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे एकच मिशन जुनी पेन्शन -Arjun tile (nasik)

    ReplyDelete
  87. जुनी पेन्शन बाबत 'सर्व शिक्षक म्हणून नेमणूक असलेले' असा उल्लेख असावा २००५हा कटऑफपॉईंट नसावा

    ReplyDelete
  88. न्यायालयीन कर्मचाऱ्यांना पेन्शन आहे,नेत्यांना पेन्शन आहे हे दोघेही 2005 नंतर नियुक्त असले तरी चालते.हा कुठला न्याय.सत्ता आणि न्यायपालिका तुमच्या हातात आहे म्हूणून तुमच्या हिताचे निर्णय घेऊन मोकळे झालात.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर सर .... आणि आता केंद्रानेही पूर्वी ची सेवा आस्थापना बदलली तरी गृहीत धरली व जुनी पेंशन देवू केलीय !!

      Delete
    2. अगदी बरोबर सर .... आणि आता केंद्रानेही पूर्वी ची सेवा आस्थापना बदलली तरी गृहीत धरली व जुनी पेंशन देवू केलीय !!

      Delete
  89. न्यायालयीन कर्मचाऱ्यांना पेन्शन आहे,नेत्यांना पेन्शन आहे हे दोघेही 2005 नंतर नियुक्त असले तरी चालते.हा कुठला न्याय.सत्ता आणि न्यायपालिका तुमच्या हातात आहे म्हूणून तुमच्या हिताचे निर्णय घेऊन मोकळे झालात.

    ReplyDelete
    Replies
    1. जुनी पेन्शन आपल्याला मिळालीच पाहिजे

      Delete
  90. सत्याचा नेहमी विजय होतो.म्हणून आपले ब्रीदवाक्य आहे "सत्यमेव जयते."

    ReplyDelete
  91. या सरकारच्या नालायक पणा चव्हाट्यावर आणू.खुप अन्याय झाला.सर्वांनाच हक्काची पेन्शन मिळालीच पाहिजे.

    ReplyDelete
  92. लढेंगे जितेंगे ....

    ReplyDelete
  93. लढेंगे जितेंगे ....

    ReplyDelete
  94. आपली हक्काची पेन्शन आहे ती आपल्याला मिळायला हवी साहेब काही झाले तरी आमची पेन्शन आमाला मिळवायची आहे तुम्ही सांगा तिथं यायला आम्ही सगळे तयार आहेत

    ReplyDelete
  95. पेन्शन ही आपल्या हक्काची आहे,ती मिळालीच पाहिजे।

    ReplyDelete
  96. आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देऊ साहेब

    ReplyDelete
  97. जुनी पेन्शन हा आपला हक्क आहे.आणि तो आपण मिळवलाच पाहिजे . त्यासाठी आपण शेवटपर्यंत लढु.सरकार कोणतेही असो कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक व त्यांचे अधिकार देत नाही हे नक्की .चला आपण सर्वजण लढू या.

    ReplyDelete
  98. सरकार दिशाभूल करते आहे एकीकडे मंत्र्यांना गाड्या घ्यायला विणाव्याजी 30 लाख देऊ करते तर दुसरीकडे हक्काचा पैसे देण्यासाठी पळवाटा शोधत आहे
    निषेध आहे सरकारच्या ह्या विचारांचा

    ReplyDelete
  99. सरकार दिशाभूल करते आहे एकीकडे मंत्र्यांना गाड्या घ्यायला विणाव्याजी 30 लाख देऊ करते तर दुसरीकडे हक्काचा पैसे देण्यासाठी पळवाटा शोधत आहे
    निषेध आहे सरकारच्या ह्या विचारांचा

    ReplyDelete
  100. आक्षेपाच्या नमुन्यात मजकुरा ऐवजी या शब्दांच्या वापरामुळे वैयक्तिक माझा गोंधळ झाला आहे,आक्षेप पाठविताना जसा आहे तसाच पाठविण्यात यावा का? कृपया मोरे सरांकडूस मार्गदर्शन अपेक्षित आहे.

    ReplyDelete
  101. पेंशन मिळालीच पाहिजे,पेन्शन आमचा हक्क आहे
    संघर्ष करावाच लागेल

    ReplyDelete
  102. सरकारचे नेमके कुठे अडलेय
    शिक्षक आत्महत्येयच्या मार्गावर
    इथे सर्व पेन्शन साठी बोलताय परंतु आपलाच शिक्षकभाऊ जो घर चालवण्यासाठी निवेदन देत बसलाय कला क्रीडा संगणक शिक्षकाना मागील माहे जानेवारी 2020 पासून कोणत्याही प्रकारचे वेतन देण्यात आले नसल्याने आर्थिक अडचणीत आलेय सर्वावर कुठुंबांची व परिवाराची जबाबदारी असल्याने आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहेत तरी सरकार हक्काचा पगार द्यायला तयार नाहीये त्यातच पालघर शिक्षकाने आत्महत्या केलीय सरकारला एकच विनंती सगळे करा पण कोणाला आत्महत्येस प्रवृत्त करू नका

    ReplyDelete
  103. Virodh jhalach pahije, sarv govt servant la ops lagu jhali pahijet

    ReplyDelete
  104. जो येतो तोतो शिक्षकांना छळतो. यांचा निषेध. चला लढू या.

    ReplyDelete
  105. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? यांना निवडणूकीत धडा शिकवला पाहिजे.आधी आमदार खासदार यांचे पेन्शन बंद करावे . हे शासन २००५नंतर लागलेल्या कर्मचारी यांच्या जिवावर का उठले आहे.का आमच्या परिवारांचे शाप अंगावर घेत आहेत.

    ReplyDelete
  106. आम्हाला नको तर कुणालाच नको
    आमदार,खासदारांना पण बंद झालीच पाहिजे

    ReplyDelete
  107. Pension milalich pahije ha aapla hakk ahe

    ReplyDelete
  108. Pension milalich pahije ha aapla hakk ahe.

    ReplyDelete
  109. Pension milalich pahije ha aapla hakk ahe.

    ReplyDelete
  110. पेन्शन मिळालीच पाहीजे पेन्शन आमचा हक्क आहे या विषयावर आपण सर्व एकत्र येऊन लढा देऊ या.

    ReplyDelete
  111. तीव्र आंदोलन

    ReplyDelete
  112. पेन्शन मिळालीच पाहिजे संधर्ष करावाच लागेल

    ReplyDelete
  113. सर,पेन्शन हा आमचा हक्क आहे , मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  114. सर,जुनी पेन्शन आमचा हक्क आहे ती मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
  115. पेन्शन हा आमचा हक्क आहे आणी तो आम्ही मिळणारच।


    ReplyDelete
  116. सर्वांनी जुन्या पेन्शनचा सर्वांसाठीच आग्रह धरू या. लढू या.. जिंकू या

    ReplyDelete
  117. सर्वांनी जुन्या पेन्शनचा सर्वांसाठीच आग्रह धरू या... लढू या जिंकू या
    ....सिद्धार्थ तांबे सिंधुदुर्ग

    ReplyDelete
  118. संविधानाने कर्मचारी वर्गाला दिलेला हक्क आहे पेन्शन सर्वांना मिळालीच पाहिजे.

    ReplyDelete
  119. संविधानाने कर्मचारी वर्गाला दिलेला हक्क आहे पेन्शन सर्वांना मिळालीच पाहिजे.

    ReplyDelete
  120. जुनी पेन मिळालीच पाहिजे तो आमचा हकक आहे

    ReplyDelete
  121. अधिसूचनेवरील आक्षेप

    प्रति
    मा. अप्पर मुख्य सचिव
    शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक
    मुंबई - 32.

    विषय - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 मधील मसुद्यात सुचविलेली दुरुस्ती याबाबत हरकत घेत असले बाबत.

    संदर्भ - आपल्या विभागाने प्रसिद्ध केलेला मसुदा दि 10 जुलै 2020.

    महोदया,
    महाराष्ट्रातील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेची व्याख्या बदलण्यात येत आहे. माझा त्यावर आक्षेप आहे. तसेच निवृत्ती वेतनाबाबत असलेल्या मुख्य नियमातील नियम क्रमांक 19 व नियम 20 यामध्ये दि 10 जुलै 2020 च्या प्रसिद्ध केलेल्या मसुद्याद्वारे दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. सदर अन्यायकारक दुरुस्तीला व पूर्ण मसुद्याला माझा पूर्णपणे आक्षेप व विरोध आहे. हा आक्षेप या पत्राद्वारे हरकत म्हणून नोंदवित आहे.

    या मजकुराऐवजी

    *राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम 1982 मधील तरतुदी लागू करण्यात येतील*

    असा बदल मी सुचवित आहे.

    तरी 10 जुलै 2020 चा मसूदा पूर्णपणे रद्दबातल करण्यात यावा.
    सर्व कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी मी करत आहे.
    कळावे.

    आपला,


    सही :SD/-
    नाव :आभाळे सुरेश शंकर

    ---------------

    ReplyDelete
  122. मा. अप्पर मुख्य सचिव
    शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक
    मुंबई - 32.

    विषय - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 मधील मसुद्यात सुचविलेली दुरुस्ती याबाबत हरकत घेत असले बाबत.

    संदर्भ - आपल्या विभागाने प्रसिद्ध केलेला मसुदा दि 10 जुलै 2020.

    महोदया,
    महाराष्ट्रातील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेची व्याख्या बदलण्यात येत आहे. माझा त्यावर आक्षेप आहे. तसेच निवृत्ती वेतनाबाबत असलेल्या मुख्य नियमातील नियम क्रमांक 19 व नियम 20 यामध्ये दि 10 जुलै 2020 च्या प्रसिद्ध केलेल्या मसुद्याद्वारे दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. सदर अन्यायकारक दुरुस्तीला व पूर्ण मसुद्याला माझा पूर्णपणे आक्षेप व विरोध आहे. हा आक्षेप या पत्राद्वारे हरकत म्हणून नोंदवित आहे.

    या मजकुराऐवजी

    *राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम 1982 मधील तरतुदी लागू करण्यात येतील*

    असा बदल मी सुचवित आहे.

    तरी 10 जुलै 2020 चा मसूदा पूर्णपणे रद्दबातल करण्यात यावा.
    सर्व कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी मी करत आहे.
    कळावे.

    आपला,


    सही :SD/-
    नाव :आभाळे सुरेश शंकर

    ---------------

    ReplyDelete
  123. मा. अप्पर मुख्य सचिव
    शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक
    मुंबई - 32.

    विषय - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 मधील मसुद्यात सुचविलेली दुरुस्ती याबाबत हरकत घेत असले बाबत.

    संदर्भ - आपल्या विभागाने प्रसिद्ध केलेला मसुदा दि 10 जुलै 2020.

    महोदया,
    महाराष्ट्रातील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियम 2 पोटनियम (1) चा खंड (ब) मधील अनुदानित शाळेची व्याख्या बदलण्यात येत आहे. माझा त्यावर आक्षेप आहे. तसेच निवृत्ती वेतनाबाबत असलेल्या मुख्य नियमातील नियम क्रमांक 19 व नियम 20 यामध्ये दि 10 जुलै 2020 च्या प्रसिद्ध केलेल्या मसुद्याद्वारे दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. सदर अन्यायकारक दुरुस्तीला व पूर्ण मसुद्याला माझा पूर्णपणे आक्षेप व विरोध आहे. हा आक्षेप या पत्राद्वारे हरकत म्हणून नोंदवित आहे.

    या मजकुराऐवजी

    *राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम 1982 मधील तरतुदी लागू करण्यात येतील*

    असा बदल मी सुचवित आहे.

    तरी 10 जुलै 2020 चा मसूदा पूर्णपणे रद्दबातल करण्यात यावा.
    सर्व कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी मी करत आहे.
    कळावे.

    आपला,


    सही :SD/-
    नाव :आभाळे सुरेश शंकर

    ---------------

    ReplyDelete
  124. जुनी पेन्शन आपला हक्क आहे आणि मिळवण्यासाठी लढा देऊ

    ReplyDelete
  125. आपल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने एकत्र येऊन एकदा शरद पवार साहेबांना भेटून विनंती केल्यास निश्चित मार्ग निघेल नाही तर सर्व संघटना एकत्र येऊन मोठे आंदोलन उभे केले पाहिजे .

    ReplyDelete
  126. एकजूट महत्वाची आहे ,तेंव्हाच शासनास आपली ताकद कळेल

    ReplyDelete
  127. सर्वांनी लेखी निवेदन द्यावे व आपली एकजूटीची ताकद दाखवून द्यावी

    ReplyDelete
  128. सर्वांनी लेखी निवेदन द्यावे व आपली एकजूटीची ताकद दाखवून द्यावी

    ReplyDelete
  129. सर्वांनी लेखी निवेदन द्यावे व आपली एकजूटीची ताकद दाखवून द्यावी

    ReplyDelete
  130. जुनी पेन्शन आपला हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी एकजुटीने लढा देऊ एकत्र तर सर्वत्र

    ReplyDelete
  131. जुनी पेंशन योजना लागू झालीच पाहिजेल
    एकजूटीची ताकद दाखवन्याची गरज आहे....

    ReplyDelete
  132. यानी जर सकारात्म निर्णय घेणे व10जुलै चे पञ मागे घ्यावे व2005 नतर100/अनुदानावर असलेल्याना पेन्शन लागु करावी व 2005 नतर नियुत्क Dcps लागु करावी अन्यथा अस न केल्पास तिव्र आदोलन छेळले जाईल व1 नोव्हेबर 2005 पुर्विच्या नेमनुकाचा अर्थ काय? मग ह्या नेमनुका खोट्या आहेत का? अनुदान विना अनुदान ह्या बाबी शाशनाने ठरवल्या ना शाशनाकडे अनुदान नव्होते म्हनुन मग भेदभाव का? MEPS1982नुसार नेमनुक हि नेमनुकच असते ना? ह्याचे उत्तर द्या

    ReplyDelete
  133. Junior pension ha apala Hakka
    Ahe to milalcha phaije
    Kashi pension aamdarana Tashi shishakana ka nahi

    ReplyDelete
  134. Mission old pension zindabaad

    ReplyDelete
  135. जुनी पेन्शन आपला हक्क आहे.तो लढल्याशिवय मिळणार नाही.म्हणून सर्वांनी एकजुटीने लढणे गरजेचे आहे.कोण दुटप्पी धोरणाचा अवलंब करत असेल तर सर्वांनी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  136. या दुटप्पी धोरणाविरोधात सर्व शिक्षकांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे

    ReplyDelete
  137. सर्वांनी एकजूट होऊन लढा दिला पाहिजे

    ReplyDelete
  138. छान विचार मांडले आहेत. जनतेने निवडून दिलेले , शिक्षणाची अट नसलेले व स्वतःला जनतेचे सेवक मानणारे अब्जाधीश नेत्यांना जर पूर्ण वेतन व पेन्शन मिळते तर शिकून व निवड प्रक्रियेची परीक्षा पास होऊन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने राबविणारे व पेन्शनपासून वंचित ठेवणाऱ्या शासनाचा आम्ही निषेध करतो. कमी शिकलेल्या मंत्र्यांना जास्त अक्कल देणारे क्लास वन अधिकारी अति शहाणे आहेत त्यांना सरळ करणे हाच उपाय कर्मचाऱ्यांसमोर उपाय आहे. सर लढा तीव्र करा. मंत्रांबरोबर आत्ता अधिकाऱ्यांशी वैचारिक लढाई लढावी लागेल. तुमच्या लढ्यासाठी शुभेच्छा !!! सर्वांनी एकत्र येऊन राजकारण व वेगळ्या संघटनांचे भेदभाव विसरून एकत्र येऊन लढा लढावा लागेल. शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  139. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. सदर १० जुल यी चे प्रत्रक मागे घेतलेच पाहिजे.

    ReplyDelete
  140. 10 जुलै चा मसुदा पूर्णपणे रद्द केला पाहिजे जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र लढूया आणि जुनी पेन्शन घेऊया

    ReplyDelete
  141. 10 जुलै चा मसुदा पूर्णपणे रद्द केला पाहिजे जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र लढूया आणि जुनी पेन्शन घेऊया

    ReplyDelete
  142. सर्व नेते सारखेच आपण आयतं खातात पण 30वर्षे नोकरी करुन पेन्शन दया म्हणलं की यांची दुखते.....एकत्र येऊन पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत सगळ्यांनी मिळून कामावर बहिष्कार घातला पाहिजे..

    ReplyDelete
  143. शिक्षक भारतीच्या प्रयत्नला यश मिळायलाच पाहिजे.जुनी पेन्शन योजना मंजुर झालीच पाहिजे.वरील लेख सुंदर आणि उपयुक्त .

    ReplyDelete
  144. सर्वांना समान न्याय, हा सर्वांचाच हक्क. .

    ReplyDelete
  145. मोरे सर आपले मनापासून अभिनंदन,आपण खूप अभ्यासपूर्वक या विषयाची मांडणी केली आहे.हे फक्त आपलीच संघटना शासन दरबारी प्रश्न मांडून शिक्षकांचा हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवू शकता.आपल्या या तळमळीचा मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete
  146. पेंशन हमारा अधिकार

    ReplyDelete
  147. Here pension then no tension

    ReplyDelete
  148. अभ्यास समितीला मुदत वाढ - हेच फार मोठं कारस्थान !!?? स्वतःच्या पात्रावर पक्वान्न ओढायचे अन् इतरांना उपाशी मारायचे !!??

    ReplyDelete
  149. जुनि पेंशन आपलया हकाचि

    ReplyDelete
  150. we are again DCPS.We want our old 2005's pension .

    ReplyDelete
  151. मोरे सर आपले मनापासून अभिनंदन,आपण खूप अभ्यासपूर्वक या विषयाची मांडणी केली आहे.हे फक्त आपलीच संघटना शासन दरबारी प्रश्न मांडून शिक्षकांचा हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवू शकता.आपल्या या तळमळी ला मनापासून धन्यवाद.

    ReplyDelete
  152. 23:37
    बरोबर आहे सर, आपण याला कडाडून विरोध केला पाहिजे.मी तर म्हणतो की राज्यातील सर्व संघटनांनी आपसी राजकारण बाजूला ठेवून या लढ्यात सहभागी झाले पाहिजे.
    शिक्षक भारतीच्या प्रयत्नला यश मिळायलाच पाहिजे.जुनी पेन्शन योजना मंजुर झालीच पाहिजे.

    ReplyDelete
  153. बरोबर सर आपण सर्वानी एकत्र यावेच लागेल.

    ReplyDelete
  154. जुनि पेनशपे मिळालीच पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर सर जुनी पेन्शन हा आपला हक्क व म्हातारपणाचा सहारा आहे.

      Delete
  155. जुनी पेन्शन हा आपला हक्क आहे.

    ReplyDelete
  156. सर, आम्हीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकत्र येतोय. लढा झालाच पाहिजे. आम्ही आपल्या सोबत आहोत. जितेंगे भाई जितेंगे.

    ReplyDelete
  157. एकच मिशन जुनी पेन्शन

    ReplyDelete
  158. जुनी पेन्शन हा आपला हक्क आणि तो आपल्याला मिळालाच पाहिजे आणि तो मिळणारच

    ReplyDelete
  159. ही लढाई आपण जिंकणारच !

    ReplyDelete
  160. सर शिक्षकांच्या अतिशय जिव्हाळयाचा आणि अत्यत महत्वाचा प्रश्न आहे यासाठी आम्ही आपल्या बरोबर आहोत. आपण सर्वजण मिळून ही लढाई जिंकूयात आपण अतिशय मुद्देसूद विश्लेषण केलेले आहे. सर्व प्रकारे सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे. आपण हाक द्या आम्ही आपल्याला जे सहकार्य लागेल ते करण्यास तयार आहोत. आता ही अस्तित्वाची लडाई जिंकायचीच. मोरे सर आपणास मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.

    ReplyDelete



  161. अनिल खरात सातारा.....

    सर शिक्षकांच्या अतिशय जिव्हाळयाचा आणि अत्यत महत्वाचा प्रश्न आहे यासाठी आम्ही आपल्या बरोबर आहोत. आपण सर्वजण मिळून ही लढाई जिंकूयात आपण अतिशय मुद्देसूद विश्लेषण केलेले आहे. सर्व प्रकारे सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे. आपण हाक द्या आम्ही आपल्याला जे सहकार्य लागेल ते करण्यास तयार आहोत. आता ही अस्तित्वाची लडाई जिंकायचीच. मोरे सर आपणास मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.

    ReplyDelete
  162. "एकच मिशन जुनी पेन्शन"! शिक्षकांच्या यांची जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे ती मिळवल्याशिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना पेन्शन घेतल्याशिवाय थंड बसणार नाही. शासनाने त्यांची जुनी हक्काचीपेन्शन मिळवल्याशिवाय थांबणार नाही शिक्षक परिषद संघटना तालुका उपाध्यक्ष

    ReplyDelete
  163. "एकच मिशन जुनी पेन्शन"! शिक्षकांच्या यांची जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे ती मिळवल्याशिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना पेन्शन घेतल्याशिवाय थंड बसणार नाही. शासनाने त्यांची जुनी हक्काचीपेन्शन मिळवल्याशिवाय थांबणार नाही शिक्षक परिषद संघटना तालुका उपाध्यक्ष

    ReplyDelete
  164. एकच मिशन जुनी पेंशन
    जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  165. मी तुमच्या पाठीशी आहे सर

    ReplyDelete
  166. पेंशंन करीता करो या मरो सर आमचा पाठिंबा राहील

    ReplyDelete
  167. एकच मिशन जुनी पेंशन

    ReplyDelete