शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वित्त विभागाकडे योग्य पाठपुरावा न केल्यामुळे आपण सर्वजण पेन्शन पासून आज पर्यंत वंचीत आहोत. एक नोव्हेंबर 2005 रोजी जुनी पेन्शन रद्द करण्याचा निर्णय झाला. राज्यातील सर्व शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू झाला. पण त्याच बरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्यात आली. पण शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र वगळण्यात आले. डी सी पी एस लागू करण्याचा निर्णय घेण्यासाठी सुमारे पाच वर्षाचा विलंब केला. 29 ऑक्टोबर 2010 रोजी शासन निर्णय पारित केला. शिक्षण विभागातील मंत्र्यांनी, सचिवांनी, अधिकाऱ्यांनी या पाच वर्षात काय केले याचा जाब विचारायला हवा?
आपण सर्वांनी अनेक वेळा माहिती दिली आहे. याही वेळा देऊ. पण ही शेवटची वेळ असेल. यानंतर कोणतीही माहिती द्यायची नाही. माहिती मागवणे ती चुकीच्या पद्धतीने सादर करणे आणि गोंधळ निर्माण करणे हा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा खेळ आता थांबायला हवा. शिक्षण सचिव आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत वस्तुस्थिती समोर न मांडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
यानंतर माहिती देणार नाही
सर्व अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती की आपल्या विद्यालयात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान किंवा अंशतः अनुदानावर नियुक्त (कायम अनुदान नाही) व त्यानंतर 100% अनुदावर आलेले व सध्या कार्यरत असलेले तसेच आपल्या विद्यालयातून यापूर्वी वरीलपैकी सेवानिवृत्त किंवा मयत झाले असतील याच कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षण विभागाने मागवली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सदर माहिती विनाविलंब आणि अचूक देणे आवश्यक आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचे जी पी एफ चालू असतील अथवा नसतील, डी सी पी एस चालू असेल अथवा नसेल याचा विचार न करता वरील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ द्यावयाची आहे.
शिक्षण संचालक कार्यालयाने जारी केलेले पत्र - https://drive.google.com/file/d/1S8Qt3mPRA2HWAj5kbbBAEILTxQ_NgHDU/view?usp=sharing
शिक्षण संचालक कार्यालयाने दिलेले प्रपत्र अ आणि प्रपत्र ब भरताना खालील सुचनांचा विचार करावा, ही विनंती.
८) रकाना क्रमांक ९ मध्ये रकाना क्र ८ मधील संख्येला १२ ने गुणने
९) रकाना क्र १० मध्ये सर्व कर्मचारी यांचा जो जी.पी.एफ चालू असेल ती रक्कम
१०) रकाना क्र ११ मध्ये जर काही कारणास्तव आपल्यातील काही कर्मचाऱ्यांचा जी.पी.एफ कट होत नसेल तर त्यांचा जी.पी.एफ (बेसिक च्या ६% )घेऊन त्याची आणि रकाना क्र १० मधील संख्या यांची बेरीज करावी.
११) रकाना क्र १२ मध्ये रकाना क्र ११ ला १२ ने गुणने
१२) रकाना क्र १३,१४,१५ आपण भरू नये
१३) रकाना क्र १६ मध्ये शेरा
१९८२ ची जुनी पेन्शन लागू करावी.
प्रपत्र ब
१) रकाना क्र. 8 एकूण वेतनमध्ये Basic +D.A =Total घ्यावे.
बाकी सर्व रकाने भरणे सोपे आहे.
आपली भूमिका नेहमीच शिक्षण विभागाला मदत करणारी आहे. पण जर आपल्या सहनशीलतेला आपला भ्याडपणा समजत असतील तर गप्प बसून चालणार नाही. आपल्याला लढावे लागेल.
आपला स्नेहाकिंत
सुभाष किसन मोरे,
शिक्षण संचालक कार्यालयाने दिलेले प्रपत्र अ आणि प्रपत्र ब भरताना खालील सुचनांचा विचार करावा, ही विनंती.
प्रपत्र अ भरताना
१) रकाना क्र २ मध्ये सर्व कर्मचारी संख्या लिहावी.
२) रकाना क्र ३ मध्ये सर्व कर्मचारी यांची डिसीपीएस रक्कम भरावी (Basic+DA) च्या १०℅ × २
३) रकाना क्र ४ मध्ये सर्व कर्मचारी यांची डिसीपीएस रक्कम भरावी (Basic+DA)च्या १४℅ × २
४) रकाना क्र ५ मध्ये रकाना क्र ४ मधील संख्येला १२ ने गुणून जी रक्कम येईल ती
५) रकाना क्र ६ मध्ये सेवानिवृत्त आणि मयत कर्मचारी संख्या लिहा.
६) रकाना क्र ७ मध्ये त्या सेवकांची Basic+DAला 2 ने भागून येणारी रक्कम भरावी
७) रकाना क्र ८ हा रकाना क्र ७ प्रमाणेच
१) रकाना क्र २ मध्ये सर्व कर्मचारी संख्या लिहावी.
२) रकाना क्र ३ मध्ये सर्व कर्मचारी यांची डिसीपीएस रक्कम भरावी (Basic+DA) च्या १०℅ × २
३) रकाना क्र ४ मध्ये सर्व कर्मचारी यांची डिसीपीएस रक्कम भरावी (Basic+DA)च्या १४℅ × २
४) रकाना क्र ५ मध्ये रकाना क्र ४ मधील संख्येला १२ ने गुणून जी रक्कम येईल ती
५) रकाना क्र ६ मध्ये सेवानिवृत्त आणि मयत कर्मचारी संख्या लिहा.
६) रकाना क्र ७ मध्ये त्या सेवकांची Basic+DAला 2 ने भागून येणारी रक्कम भरावी
७) रकाना क्र ८ हा रकाना क्र ७ प्रमाणेच
८) रकाना क्रमांक ९ मध्ये रकाना क्र ८ मधील संख्येला १२ ने गुणने
९) रकाना क्र १० मध्ये सर्व कर्मचारी यांचा जो जी.पी.एफ चालू असेल ती रक्कम
१०) रकाना क्र ११ मध्ये जर काही कारणास्तव आपल्यातील काही कर्मचाऱ्यांचा जी.पी.एफ कट होत नसेल तर त्यांचा जी.पी.एफ (बेसिक च्या ६% )घेऊन त्याची आणि रकाना क्र १० मधील संख्या यांची बेरीज करावी.
११) रकाना क्र १२ मध्ये रकाना क्र ११ ला १२ ने गुणने
१२) रकाना क्र १३,१४,१५ आपण भरू नये
१३) रकाना क्र १६ मध्ये शेरा
१९८२ ची जुनी पेन्शन लागू करावी.
प्रपत्र ब
१) रकाना क्र. 8 एकूण वेतनमध्ये Basic +D.A =Total घ्यावे.
बाकी सर्व रकाने भरणे सोपे आहे.
आपली भूमिका नेहमीच शिक्षण विभागाला मदत करणारी आहे. पण जर आपल्या सहनशीलतेला आपला भ्याडपणा समजत असतील तर गप्प बसून चालणार नाही. आपल्याला लढावे लागेल.
आपला स्नेहाकिंत
सुभाष किसन मोरे,
कार्याध्यक्ष शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य
आपले एकमेव खाते आहे की तिथले अधिकारी आणि मंत्री आपल्याच खात्यातील शिक्षकांच्या समस्या वाढवतात.
ReplyDeleteIts write sir
ReplyDeleteसविस्तर आणि छान मार्गदर्शनपर माहिती
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Delete1000 vela mahiti Shasan magavte kruti matra shuny (0).
DeleteJanun Bujun Shasnache Adnyan Panache Darshan hoi.
We want juni pension Yojana
ReplyDeleteपेन्शन आपला हक्क आहे तो मिळालाच पाहिजे.
ReplyDeleteजुनी पेन्शन साठी भांडणारी सरकार मान्य एकमेव संघटना शिक्षक भारती जय हो लढेंगे जितेंगे
ReplyDeleteRight sir
ReplyDeleteसर, खूप छान. सरकार वेळ काढू पना करत माहिती मागविण्याची ढोंग करीत आहे. आता पेन्शन द्या हा आमचा हक्कचा लढा असेल.
ReplyDeleteछान माहिती दिलीत.असाच पाठपुरावा पेन्शन साठी करुया
ReplyDeleteछान माहिती सर
ReplyDeleteजुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.
जय शिक्षक भारती.
जुनी पेन्शन सर्वाना मिळायला हवी.
ReplyDeleteजय शिक्षक भारती..!
एवढं खूप झालं, बस आता जुनी पेन्शन द्या.
ReplyDeleteशिक्षण खाते सोडून इतर खात्याच्या बाबतीत एवढा वेळ काढू धोरण केले जात नाही. शिक्षकांना दिली जाणारी सापत्नभावाची वागणूक बंद करा.
ReplyDeleteजुनी पेन्शन आपली हक्काची
ReplyDeleteआता खूप झाले,जुनी पेन्शन योजना लागू करा 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना
ReplyDelete2005 पूर्वी नियुक्त असे का म्हणता...जुनी पेन्शन 2005 नंतरच्यांना पण मिळाली पाहिजे...
Deleteजुनी पेंशन सर्वांना मिळायलाच हवी.जय शिक्षक भारती... !
ReplyDeleteसर्वांनी मिळून लढा देऊ या बस झालं आता यांची उडवा उडवीची उत्तरे.. !
खुप छान
ReplyDeleteजुनी पेंशन आमच्या हककची!मिळायलाच हवी
Deleteसविस्तर माहिती दिली सर,आता अंतिम लढा द्यावा लागेल,तुम्ही खूप मेहनत घेत आहात आपल्या सर्वासाठी,धन्यवाद..!!
ReplyDeleteअनेक शाळांकडून चुकीची तथा अर्धवट माहिती पाठवली गेली . जसे ज्यांचे जीपीएफ चालू आहे त्यांनी डीसीपीएस ची माहिती भरली नाही आणि चालू आहे त्यांनी जीपीएफ बाबत माहिती भरले नाही तसेच कॉलम 3 मध्ये अनेकांनी एकच महिन्याची रक्कम भरली.बुलडाणा जिल्हा. अचूक माहितीसाठी सादर करता येईल काय
ReplyDeleteअगदी बरोबर सर आता लढा द्यावाच लागेल. सर्व शिक्षक भारती चे शिलेदार त्यासाठी तयार आहेतच..
ReplyDelete2005 नंतर कर्मचारी याचापण विचार व्हावा
ReplyDeleteमोरे सर अतिशय सुंदर लेख.सरकारला इशारा देणारा आणि पेन्शनसाठी लढणाऱ्या शिक्षकांना जागे करणारा.
ReplyDeleteकिती वर्षे हे कागदी घोडे नाचवतायत? आता बस! आपल्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरवच लागेल.
कागदी घोडे नाचवणे बंद करा. मयत व निवृत्त शिक्षक बांधवांना न्याय मिळाला पाहिजे.सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे👍👍
ReplyDeleteपुन्हा पुन्हा तीच माहिती मागवता, अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. आणि जुनी पेन्शन योजना सर्वाना मिळायला हवी.
ReplyDeleteछान माहिती दिली सर
ReplyDeleteसरकारचे सर्व नाटकं आहे.केवळ माहिती मागवत असते
ReplyDeleteकेवळ दिखावा आहे.
शासनाने आता तरी कागदी घोडे नाचवू नयेत ठोस निर्णय घेऊन जुनी पेन्शन योजना त्वरीत लागू करावी
ReplyDeleteBilkul sahi qadam juni pention milna hi cahiye ye hamara haque hai es ke liye jo qurbani cahiye hum tamam teacher us ke liye tayar hai jai shikshak bharti
ReplyDeleteजुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे
ReplyDeleteएकच मिशन, जुनी पेन्शन
ReplyDeleteजुनी पेन्शन मिळालीच पाहिजे तो आमचा संवैधानिक हक्क आहे . त्यासाठी आम्ही काहीही करू ..
ReplyDeleteJuni pension milaylach havi.
ReplyDeleteखूप छान माहिती व रास्त मागणी सर.
ReplyDeleteएकच मिशन, जुनी पेन्शन
ReplyDeleteछान
ReplyDeleteyou are right sir.
ReplyDeleteजुनी पेन्शन मिळालीच पाहिजे तो आमचा संवैधानिक हक्क आहे . त्यासाठी आम्ही काहीही करू
ReplyDeleteजुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे.
ReplyDeleteजुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे
ReplyDeleteजुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे
ReplyDeleteजुनी पेंशन मुद्दा शिक्षक भारती ने सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यास हजारो कर्मचारी त्यांचे आयुष्य भर ऋणी राहतील।सपोर्ट करतील
ReplyDelete।
शिक्षक भारती ही शिक्षकांची संघटना प्रत्येक बाबतीत जसे प्रामुख्याने जुनी पेंशन योजना या संबधी कित्येकदा रस्त्यावर आली आदरणीय आमदार कपील पाटील सर व त्यांची चमू या मुद्दयावर सरकारला धारेवर धरत आहे यात निश्चीतच यश मिळेल
ReplyDelete🙏👍👍👍
ReplyDeleteअगदी बरोबर...... मनापासून धन्यवाद...
ReplyDeleteतात्काळ दखल घ्यावी
ReplyDeleteखूप छान कार्य.
ReplyDelete👍👍
ReplyDelete